पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घटस्फोट घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घटस्फोट घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : कोर्टाच्या मदतीने विवाहाचे बंधन रद्द ठरवून नवरा बायकोनी स्वतंत्र होणे.

उदाहरणे : क्षुल्लक कारणावरून त्याने आपल्या बायकोला सोडचिठ्ठी दिली

समानार्थी : काडीमोडणे, फारकत घेणे, सोडचिठ्ठी देणे

विधि या नियम के अनुसार पति या पत्नी द्वारा एक दूसरे से संबंध-विच्छेद कर लेना।

उसने दूसरी शादी रचाने के लिए अपनी पहली पत्नी को तलाक़ दिया।
तलाक़ देना, विवाह विच्छेद करना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घटस्फोट घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatasphot ghene samanarthi shabd in Marathi.